Jump to content

मळवली रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:पुणे उपनगरी रेल्वे मळवली रेल्वे स्थानक हे एक पुणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानक आहे.

या स्थानकाला दोन फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय पुणे-कर्जत पॅसेंजर येथे थांबते. लोहगड आणि विसापूर हे किल्ले येथून जवळ आहेत. याशिवाय कार्ला लेणी आणि भाजे लेणी तसेच राजा रविवर्म्याची कार्यशाळा येथून जवळ आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी

साचा:पुणे