Jump to content

जॉली ग्रँट विमानतळ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:१३, २९ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जॉली ग्रॅंट विमानतळ किंवा देहरादून विमानतळ साचा:विमानतळ संकेत हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील देहरादून शहरात असलेला विमानतळ आहे.

१९७४मध्ये बांधलेल्या या विमानतळापासून दिल्ली, मुंबई, बंगळूर, लखनौ, हैदराबाद, श्रीनगर, चेन्नई आणि कोची येथे विमानसेवा उपलब्ध आहे.

साचा:विस्तार