ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१६-१७
Appearance
साचा:Infobox cricket tour चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ मार्च २०१७ मध्ये भारत दौऱ्यावर आला होता.[१][२][३] भारताने मालिकेमध्ये २-१ असा विजय मिळवला.[४] ह्या मालिकाविजयासह, भारताने सर्व कसोटी खेळणाऱ्या देशांविरुद्ध एकाचवेळी मालिकाविजय साकारण्याचा पराक्रम केला.[५]
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दौऱ्याच्या तारखा ऑक्टोबर २०१६ मध्ये जाहीर केल्या.[६] बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेत डीआरएस वापरण्याची ही पहिलीच वेळ.[७] ॲडलेड येथील श्रीलंकेविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ पुण्यातील पहिली कसोटी खेळला.[८]
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
| साचा:Cr[९] | साचा:Cr[१०] |
|---|---|
- दुसऱ्या कसोटी दरम्यान झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे मिचेल मार्शला (ऑ) उर्वरित मालिकेमधून वगळण्यात आले आणि त्याच्याऐवजी मार्कस स्टोइनिसची निवड करण्यात आली.[११]
- खांद्याच्या दुखापतीमुळे हार्दीक पंड्याला (भा) शेवटच्या दोन सामन्यांतून वगळण्यात आले.[१२]
- पायाच्या दुखापतीमुळे मिचेल स्टार्कला (ऑ) शेवटच्या दोन सामन्यांतून वगळण्यात आले.[१३] त्याच्याऐवजी पॅट कमिन्सला संघात स्थान देण्यात आले.[१४]
- विराट कोहलीच्या खांद्याला दुखापतझाल्याने चवथ्या कसोटीआधी, त्याच्या जागी श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान दिले गेले.[१५]
सराव सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रथम श्रेणी: भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया[संपादन | स्रोत संपादित करा]
कसोटी मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
४थी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६-१७ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत