Jump to content

पलानी अमरनाथ

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:२८, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पलानी अमरनाथ (१ जून १९८२) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो चेन्नई सुपर किंग्स कडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो.तसेच तो रणजी ट्रॉफी मध्येही तमिळनाडू तर्फे खेळतो.

हा एक जलद गोलंदाज आहे.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू

साचा:चेन्नई सुपर किंग्स संघ