अमित उनियाल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:०२, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अमित उनियाल (२१ डिसेंबर, १९८१ - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल्स आणि चंदिगड लायन्स संघांकडून खेळला.

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू