दिनेश साळुंखे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:११, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार दिनेश साळुंखे (नोव्हेंबर १२, इ.स. १९८२; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा मराठी, भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. इंडियन प्रीमियर लीग या क्रिकेट साखळी स्पर्धेच्या इ.स. २००८ सालातल्या हंगामात त्याने राजस्थान रॉयल्स संघाकडून सहा सामने खेळले. तो लेगब्रेक गोलंदाजी करतो व तळाच्या फळीत उजव्या हाताने फलंदाजी करतो.

बाह्य दुवे संपादन


साचा:राजस्थान रॉयल्स संघ