भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१४-१५

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट क्रिकेट दौरा

भारतीय क्रिकेट संघाच्या २४ नोव्हेंबर, २०१४ ते १० जानेवारी, २०१५ दरम्यान चाललेल्या साचा:Cr दौऱ्यामध्ये ४ कसोटी सामने आणि दोन प्रथमवर्गीय सामने खेळवण्यात आले. कसोटी सामन्यांनंतर ऑस्ट्रेलिया आणि भारतासह इंग्लंडचा संघ कार्लटन मिड त्रिकोणी मालिकेमध्ये सहभागी झाला

संघ संपादन

कसोटी
साचा:Cr साचा:Cr

कसोटी मालिका संपादन

पहिली कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

दुसरी कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

तिसरी कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

चौथी कसोटी संपादन

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

आकडेवारी संपादन

कसोटी सामने संपादन

फलंदाजी संपादन

सर्वाधिक धावा[]

फलंदाज सामने धावा सरासरी सर्वोत्कृष्ट
साचा:Flagicon स्टीव स्मिथ ७६९ १२८.१६ १९२
साचा:Flagicon विराट कोहली ६९२ ८६.५० १६९
साचा:Flagicon मुरली विजय ४८२ ६०.२५ १४४
साचा:Flagicon डेव्हिड वॉर्नर ४२७ ५३.३७ १४५
साचा:Flagicon क्रिस रॉजर्स ४१७ ५२.१२ ९५


गोलंदाजी संपादन

सर्वाधिक बळी[]

गोलंदाज सामने बळी धावा सरासरी डावात सर्वोत्कृष्ट
साचा:Flagicon नेथन ल्यॉन २३ ८०१ ३४.५२ ७/१५२
साचा:Flagicon मोहम्मद शमी १५ ५३७ ३५.८० ५/११२
साचा:Flagicon मिचेल जॉन्सन १३ ४६२ ३५.५३ ४/६१
साचा:Flagicon जॉश हेझलवूड १२ ३५२ २९.३३ ५/६८
साचा:Flagicon रविचंद्रन अश्विन १२ ५८४ ४८.६६ ४/१०५

कार्लटन मिड त्रिकोणी मालिका संपादन

साचा:मुख्यलेख ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड ह्या तीन संघांमध्ये सदर मालिका १६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१५ दरम्यान खेळवली गेली. सदर मालिका दुहेरी साखळी पद्धतीने खेळवली गेली. मालिकेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ११२ धावांनी पराभव केला.

साचा:संदर्भनोंदी

साचा:भारत क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१४