आंबेडकर (आडनाव)
आंबेडकर हे महाराष्ट्रातील बौद्ध व ब्राह्मण समाजातील एक आडनाव आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६) - भारतीय विचारवंत, राजकारणी व समाजसुधारक
- आनंदराज आंबेडकर ( १९५७) - अभियंता, राजकारणी
- प्रकाश आंबेडकर ( १९५४) - मराठी राजकारणी, वकील
- भीमराव यशवंत आंबेडकर
- भीमराव आंबेडकर (राजकारणी) - उत्तर प्रदेश मधील राजकारणी
- भीमाबाई आंबेडकर
- मीराबाई आंबेडकर
- यशवंत आंबेडकर (१९१२ - १९७७) - राजकारणी, बौद्ध कार्यकर्ता, व बाबासाहेबांचे पुत्र
- रमाबाई भीमराव आंबेडकर - बाबासाहेबांच्या पत्नी
- रामजी आंबेडकर
- सविता आंबेडकर - डॉक्टर, डॉ. बाबासहेब आंबेडकरांच्या पत्नी