डॉ. आंबेडकर स्टुडंट फ्रंट ऑफ इंडिया

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:३७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

डॉ. आंबेडकर स्टुडंट फ्रंट ऑफ इंडिया (संक्षिप्त: डीएएसएफआय) ही मध्य प्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये कार्यरत असलेली एक विद्यार्थी संघटना आहे.[]

उपक्रम संपादन

हरियाणाच्या कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये डीएएसएफआय सहभागी होते.[]

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन