बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

बिरसा आंबेडकर फुले स्टुडंट्स असोसिएशन (संक्षिप्त: बीएपीएसए ही भारतातील एक विद्यार्थी संघटना आहे. हिची स्थापना बिरसा मुंडा याच्या जन्म वर्धापनदिनाला १५ नोव्हेंबर २०१४ रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे झाली होती.[१] ही संघटना विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि इतर अल्पसंख्याक गटांना प्रभावित करणाऱ्या मुद्द्यांसाठी कार्य करते.[२] बीएपीएसए ठामपणे सांगतात की ते[३] आंबेडकरवादी विचारसरणीचे अनुसरण करतात.[४] आणि ते कॅम्पसमधील उजव्या आणि डाव्या पक्षांच्या दोन्ही बाजूंनी टीका करतात.[५] या संघटनेचे नाव बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, व महात्मा जोतीराव फुले यांच्या नावाने ठेवले गेले आहे. बीएपीएसए गुजरातच्या मध्यवर्ती विद्यापीठातही कार्यरत आहे.[६]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी