Jump to content

भारतीय राज्यांमधील घरमालकीचे प्रमाण

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

२०११ च्या जनगणनेनुसार घरमालकी असलेल्या कुटुंबांच्या टक्केवारी प्रमाणे भारतीय राज्याची यादी []

२०११ च्या जनगणनेनुसार बिहारमध्ये सर्वाधिक अशी कुटुंबे आहेत ज्यांच्याकडे घरे आहेत ही आकडेवारी ९६.८% आहे. राष्ट्रीय सरासरी ८६.६%आहे. [] राज्यांमध्ये, सिक्कीममध्ये सर्वात कमी घराची मालकी आहे. हा आकडा ६४.५%आहे. केंद्रशासित प्रदेशात, दमन आणि दीवमध्ये ३८.३% सह सर्वात कमी कुटुंबांकडे घराची मालकी आहे.

घरा-मालकीनुसार राज्ये[संपादन | स्रोत संपादित करा]

रँक राज्ये २०११ मध्ये घरमालक असलेले कुटुंब (%) []
बिहार ९६.८
जम्मू आणि काश्मीर ९६.७
उत्तर प्रदेश ९४.७
मणिपूर ९३.६
राजस्थान ९३.२
त्रिपुरा ९१.९
मध्य प्रदेश ९०.९
केरळ ९०.७
ओडिशा ९०.४
१० छत्तीसगड ९०.२
११ झारखंड ८९.३
११ पश्चिम बंगाल ८९.३
१३ पंजाब ८८.९
१४ हरियाणा ८८.४
१५ आसाम ८७.९
१६ हिमाचल प्रदेश ८७.२
भारत ८६.६
१७ गुजरात ८३.९
१८ उत्तराखंड ८२.९
१९ मेघालय ८२.०
२० महाराष्ट्र ८१.१
२१ गोवा ७८.९
२२ आंध्र प्रदेश ( तेलंगणासह ) ७८.५
२३ तामिळनाडू ७४.६
२४ कर्नाटक ७४.३
२५ नागालँड ७३.८
२६ अरुणाचल प्रदेश ६८.३
२७ मिझोरम ६५.८
२८ सिक्कीम ६४.५
यू/टी १ लक्षद्वीप ८३.५
यू/टी २ दिल्ली ६८.२
यू/टी ३ पुदुच्चेरी ६४.९
यू/टी ४ अंदमान आणि निकोबार ५७.३
यू/टी ५ दादरा आणि नगर-हवेली ५५.६
यू/टी ६ चंदीगड ४७.७
यू/टी ७ दमण आणि दीव ३८.३

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी