कलर्स मराठी
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाहिनी
कलर्स मराठी ही मराठी वाहिनी आहे. ह्या वाहिनीचे पूर्वी ई टीव्ही मराठी असे नाव होते.
पुरस्कार संपादन
प्रसारित मालिका (सोम-शनि) संपादन
- सायं.६.३० तुझ्या रूपाचं चांदणं
- सायं.७.०० राजा राणीची गं जोडी
- सायं.७.३० बाळूमामाच्या नावानं चांगभलं
- रात्री ८.०० जय जय स्वामी समर्थ
- रात्री ८.३० जीव माझा गुंतला
- रात्री ९.०० सुंदरा मनामध्ये भरली
- रात्री ९.३० भाग्य दिले तू मला
- रात्री १०.०० आई मायेचं कवच
- रात्री १०.३० लेक माझी दुर्गा
नवीन मालिका संपादन
- लवकरच... योगयोगेश्वर जय शंकर
पूर्व प्रसारित मालिका संपादन
कौटुंबिक नाटक मालिका संपादन
- जीव झाला येडापिसा
- काटा रुते कुणाला
- सुखाच्या सरींनी हे मन बावरे
- शुभमंगल ऑनलाईन
- १७६० सासूबाई
- आपली माणसं
- असावा सुंदर स्वप्नांचा बंगला
- अस्सं सासर सुरेख बाई
- बालपण देगा देवा
- बायको अशी हव्वी
- बेधुंद मनाच्या लहरी
- भाग्यविधाता
- चार दिवस सासूचे
- चंद्र आहे साक्षीला
- चाहूल १
- चाहूल २
- चिरंजीवी सौभाग्य कांक्षिणी
- क्राईम डायरी
- एक होता राजा
- एक मोहोर अबोल
- एक झुंज वादळाशी
- गुंडा पुरुष देव
- गंध फुलांचा गेला सांगून
- घाडगे ॲंड सून
- हम्मा लाइव्ह
- हृदयी प्रीत जागते
- हुकुमाची राणी
- ह्या गोजिरवाण्या घरात
- कमला
- कालाय तस्मै नमः
- किमयागार
- किती सांगायचंय मला
- कुमारी गंगूबाई नॉनमॅट्रिक
- कुंडली
- कुंकू टिकली आणि टॅटू
- लक्ष्मी सदैव मंगलम्
- लेक लाडकी ह्या घरची
- मंथन
- माझा होशील का
- माझे मन तुझे झाले
- माझिया माहेरा
- मेंदीच्या पानावर
- राधा प्रेम रंगी रंगली
- सखी
- समांतर
- सरस्वती
- साता जन्माच्या गाठी
- सावर रे
- सप्तपदी
- सोनियाचा उंबरा
- सख्या रे
- सोन्याची पावलं
- सुखी माणसाचा सदरा
- सुंदर माझं घर
- तुझ्या वाचून करमेना
- विवाहबंधन
- या वळणावर
ऐतिहासिक / पौराणिक मालिका संपादन
- तू माझा सांगाती
- आवाज
- बाजीराव मस्तानी
- गणपती बाप्पा मोरया
- श्री लक्ष्मीनारायण
- स्वामिनी
डब केलेले मालिका संपादन
- कर्मफल दाता शनि
- नागीण
रिॲलिटी शो संपादन
- बिग बॉस मराठी
- बिग बॉस मराठी १
- बिग बॉस मराठी २
- बिग बॉस मराठी ३
- कोण होईल मराठी करोडपती
- कॉमेडी एक्सप्रेस
- ढोलकीच्या तालावर
- सूर नवा ध्यास नवा
- गौरव महाराष्ट्राचा
- आज काय स्पेशल
- आज काय स्पेशल २
- दोन स्पेशल
- तुमच्यासाठी काय पन
- मेजवानी परिपूर्ण किचन
- नवरा असावा तर असा
- एकदम कडक
- नादखुळा
- मॅड म्हणजेच महाराष्ट्राचा अस्सल डान्सर
- अस्सल पाहुणे इरसाल नमुने
- मिसेस अन्नपूर्णा
- परफेक्ट बॅचलर
- आली लहर केला कहर
- आमच्या घरात सूनबाई जोरात
- संगीत खुर्ची
- दर्शन
- सख्खे शेजारी
- पालखी
- गजर हरिनामाचा
- झुंज मराठमोळी