Jump to content

कलर्स मराठी लोकप्रिय मालिका पुरस्कार

मराठीपिडिया कडून
43.242.226.8 (चर्चा)द्वारा २३:४७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox award

कलर्स मराठी लोकप्रिय मालिका पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम मालिकेला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ष मालिका
२०१९[]
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
श्रीलक्ष्मी नारायण
घाडगे ॲंड सून
जीव झाला येडापिसा
स्वामिनी
सुखाच्या सरींनी हे मन बावरे
२०२०[]
सुंदरा मनामध्ये भरली
राजा राणीची गं जोडी
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
जीव झाला येडापिसा
चंद्र आहे साक्षीला
जय जय स्वामी समर्थ
शुभमंगल ऑनलाईन
सुखी माणसाचा सदरा
२०२१-२२[]
जय जय स्वामी समर्थ
सोन्याची पावलं
राजा राणीची गं जोडी
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
जीव माझा गुंतला
सुंदरा मनामध्ये भरली
तुझ्या रूपाचं चांदणं
आई मायेचं कवच
लेक माझी दुर्गा

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी