झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार

43.242.226.44 (चर्चा)द्वारा १५:४१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा स्त्री पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम विनोदी व्यक्तिरेखा स्त्रीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते संपादन

वर्ष नायिका भूमिका मालिका
२००९ निर्मिती सावंत कामना कामतेकर कॉन्स्टेबल कामना कामतेकर
२०१३ लीना भागवत शरयू गोखले होणार सून मी ह्या घरची
२०१९[] भक्ती रत्नपारखी मंदोदरी (मॅडी) परब अग्गंबाई सासूबाई
२०२०-२१[] रुक्मिणी सुतार सरु पाटील देवमाणूस
२०२१ काजल काटे शेफाली माझी तुझी रेशीमगाठ

हे सुद्धा पाहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी