वंजारी समाज

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:१२, १७ डिसेंबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पुनर्निर्देशनाचे पान

येथे पुनर्निर्देशित करा:

साचा:बदल वंजारी ही महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील एक जात आहे. महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमाती-(ड) (NT-D म्हणजेच NT-3) मधे वर्गीकृत आहे. यवन आक्रमकांच्या त्रासाला कंटाळून इसवी सनाच्या १५-१६ व्या शतकात राजस्थान मधून दक्षिणेकडे स्थलांतरित झालेल्या विविध ३० (तीस) क्षत्रिय जाती-जामाती पैकी ही एक जात होय. हा समाज ईशान्य भारत सोडून भारतातील सर्वच राज्यांत कमी जास्त लोकसंख्येत आढळतो. महाराष्ट्र राज्या बाहेरील वंजारी समाजाला तेथिल भाषेतील विविधते मुळे वंजारा, वंजरी संबोधले जाते. स्व. गणपत पांडुरंग संखे यांच्या महाराष्ट्र सरकार विरुद्ध मुंबई उच्च न्यायालया मधील प्रदीर्घ लढ्यामुळे [] वंजारी समाज OBC मधून NT-3 मधे वर्गीकृत केला गेला.

उत्पत्ती संपादन

वंजारी समाजाची उत्पत्ती ही रेणुका देवीच्या सन्तानींपासून झाली असे मानल्या जाते. रेणुका माता आणि जमदग्नी ऋषी यांना पाच पुत्र होते, ते अनुक्रमे: वशूमंत, वस्तू, सूशौन, विश्ववस्तू व परशूराम हे होत. वशुमंतापासून कमण्डूक ऋषींना अनुक्रमे रघुपती, अधिपती, कानुपती आणि सुभानुपती हे पुत्र झाले. यातील रघुपती पासून १) रावजीन, अधिपती पासून २) लाडजीन, कानिपती पासून ३) मथुरजन आणि सुभानुपती पासून ४) भूसारजीन अशा क्रमवार चार शाखांची उत्पत्ती झाली. आज या चारही शाखा एक आहेत व वंजारी म्हणून परिचित आहेत.[]

परंपरागत पूर्वीचा व्यवसाय संपादन

राजस्तान मध्ये वंजारी समाज हा महाराणा प्रतापसिंघ यांच्या सैन्यात प्रधान सेनापती म्हणून कार्यरत होता. श्री भल्लसिंघ वंजारी व श्री फत्तेसिंघ वंजारी हे महाराणा प्रतापसिंघ चे प्रधान सेनापती होते. त्यांच्या समाधी आजही उदयपूर राजस्तान मध्ये आहे.राजस्थानात असतांना हा समाज कडवा लढवय्या क्षत्रिय म्हणून ओळखला जात होता. आजही राजस्थानात हा समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यवन आक्रमणांमुळे त्रस्त होऊन दक्षिणे कडे स्थलांतरित झाला. आणि व्यापार उदीम करू लागला. दळणवळण साधनांचा शोध लागण्यापूर्वी पुरातन काळापासून मालवाहतुक/मालपुरवठा करण्याचे काम वंजारी समाज करत असे. महाराष्ट्रात आल्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात वंजारी होते.पूर्वीच्या काळी वंजारी समाज मालवाहतूकीसह व्यापारही करत असे.

वंशज संपादन

वंजारी हे वीर असुन ते महाराणा प्रताप यांच्या सैनिक होते. महाराणा प्रताप यांचे सैनापती मल्ला हे जातीचे वंजारी होते.

आजची स्थिती संपादन

आज महाराष्ट्रातील मुठभर गर्भश्रीमंत लोक सरकारी अधिकारी कर्मचारी व्यावसायिक सोडले तर वंजारी समाजाची अवस्था अवांच्छित समाजघटक अशी बनली आहे.

चार पोटजातीत विभागलेला हा वंजारी समाज संत श्री भगवानबाबा (भगवानगड, ता पाथर्डी जी अहमदनगर) व लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रयत्‍नांमुळे संघटित झाला आहे.या महापुरुषन मुळे आज संपूर्ण वंजारी समाज एक झाला आहे. व येणाऱ्या काळात संपूर्णन भारतभरात असलेला वंजारी समाज एक होताना दिसत आहे. मुंडे साहेब यांना वंजारी समाज नेता मानतो. [][].

व्यक्तिमत्त्वे संपादन

संत संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
वामनभाऊ

कीर्तनकार व प्रवचनकार संपादन

राजकारणी संपादन

क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक (क्रांतीकारक, इंटकचे नेते,एस.टी.कामगार संघटनेचे अनेक वर्ष नेतृत्व,विधानमंडळ सदस्य, मंत्रिमंडळ सदस्य म्हणुन काम)

पढरीनाथ थोरे (मा.अध्यक्ष जि.प.नासिक,विदयमान अध्यक्ष, नाईक शिक्षण संस्था, नासिक)

दिगंबर गिते(माजी उपाध्यक्ष, जि.प.नासिक)

कै.जनार्दन पाटील (मा.आमदार),येवला

जगन्नाथ धात्रक (मा.आमदार,नांदगाव)

सुहास कांदे (आमदार,नांदगाव)

प्रल्हादराव पाटील कराड,शेतकरी नेते,माजी अध्यक्ष, निफाड सहकारी साखर कारखाना.

खा.प्रितम मुंडे खाडे.

आ.रमेश कराड

 
Gopinath Munde

साहित्यिक संपादन

इतर संपादन

नाट्यकर्मी संपादन

=== लोककलावंत हरिभाऊ बडे-नगरकर,

सामाजिक संघटना संपादन


संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

  1. साचा:संकेतस्थळ स्रोत
  2. (ग्रंथ- वनजारी बनजारी भाग-१, लेखक- पांडुरंग कचेश्वर आंधळे, भाषा- मराठी, प्रकाशक- सुरकिर्ती प्रकाशन नाशिक-४२२००१, दिनांक- ३१ डिसेंबर १९९९)
  3. साचा:संकेतस्थळ स्रोत
  4. साचा:संकेतस्थळ स्रोत
  5. साचा:संकेतस्थळ स्रोत
  6. {{संकेतस्थळ स्रो
    नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
    सन्त भगवानबाबा

    | दुवा =http://www.globalmarathi.com/20101215/5196390036716621748.htm | शीर्षक =वंजारी संत - भगवान बाबा | भाषा =मराठी | प्रकाशक =[१] | दिनांक =१५ डिसेंबर , इ.स. २०१० | ॲक्सेसदिनांक =३१ जुलै, इ.स. २०१२ }}

  7. साचा:संकेतस्थळ स्रोत
  8. साचा:संकेतस्थळ स्रोत
  9. साचा:संकेतस्थळ स्रोत
  10. साचा:संकेतस्थळ स्रोत