म.वा. धोंड

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:०७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट साहित्यिक मधुकर वासुदेव धोंड (जन्म : ४ ऑक्टोबर १९१४; - वांद्रे, मुंबई, ५ डिसेंबर २००७) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी' या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.

प्रकाशित साहित्य संपादन

  • ऐसा विटेवर देव कोठे
  • तरीही येतो वास फुलांना
  • काव्याची भूषणे
  • चंद्र चवथिचा
  • जाळ्यातील चंद्र
  • मऱ्हाटी लावणी (समीक्षा)
  • ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी (साहित्य अकादमी पारितोषिक इ.स. १९९७)
  • ज्ञानेश्वरी: स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य (साहित्य आणि समीक्षा)

बाह्य दुवे संपादन


साचा:विस्तार साचा:मराठी साहित्यिकसाचा:संदर्भ हवा