म.वा. धोंड
साचा:माहितीचौकट साहित्यिक मधुकर वासुदेव धोंड (जन्म : ४ ऑक्टोबर १९१४; - वांद्रे, मुंबई, ५ डिसेंबर २००७) हे मराठी समीक्षक होते. त्यांनी लिहिलेल्या 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी' या ग्रंथाला इ.स. १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
प्रकाशित साहित्य संपादन
- ऐसा विटेवर देव कोठे
- तरीही येतो वास फुलांना
- काव्याची भूषणे
- चंद्र चवथिचा
- जाळ्यातील चंद्र
- मऱ्हाटी लावणी (समीक्षा)
- ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी (साहित्य अकादमी पारितोषिक इ.स. १९९७)
- ज्ञानेश्वरी: स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य (साहित्य आणि समीक्षा)