पलानी अमरनाथ
पलानी अमरनाथ (१ जून १९८२) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो चेन्नई सुपर किंग्स कडून इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो.तसेच तो रणजी ट्रॉफी मध्येही तमिळनाडू तर्फे खेळतो.
हा एक जलद गोलंदाज आहे.