कलर्स मराठी लोकप्रिय नायिका पुरस्कार

साचा:Infobox award

कलर्स मराठी लोकप्रिय नायिका पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नायिकेला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने संपादन

वर्ष नायिका मालिका भूमिका
२०१९[]
मृणाल दुसानीस सुखाच्या सरींनी हे मन बावरे अनुश्री तत्ववादी
अनुष्का सरकटे श्रीलक्ष्मी नारायण लक्ष्मी
भाग्यश्री लिमये घाडगे ॲंड सून अमृता घाडगे
कोमल मोरे बाळूमामाच्या नावानं चांगभलं सत्यव्वा
विदुला चौघुले जीव झाला येडापिसा सिद्धी लष्करे
सृष्टी पगारे स्वामिनी रमाबाई पेशवे
२०२०[]
अक्षया नाईक सुंदरा मनामध्ये भरली लतिका जहांगिरदार
शिवानी सोनार राजा राणीची गं जोडी संजीवनी ढाले-पाटील
विदुला चौघुले जीव झाला येडापिसा सिद्धी लष्करे
ऋतुजा बागवे चंद्र आहे साक्षीला स्वाती काळे
सायली संजीव शुभमंगल ऑनलाईन शर्वरी सदावर्ते
श्रुजा प्रभू-देसाई सुखी माणसाचा सदरा कावेरी देसाई
२०२१-२२[]
अक्षया नाईक सुंदरा मनामध्ये भरली लतिका जहांगिरदार
ज्योती निमसे सोन्याची पावलं भाग्यश्री इनामदार
शिवानी सोनार राजा राणीची गं जोडी संजीवनी ढाले-पाटील
विजया बाबर जय जय स्वामी समर्थ चंदा
योगिता चव्हाण जीव माझा गुंतला अंतरा खानविलकर
तन्वी शेवाळे तुझ्या रूपाचं चांदणं नक्षत्रा पाटील
भार्गवी चिरमुले आई मायेचं कवच मीनाक्षी कुंठे

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी