शेर शिवराज (चित्रपट)
शेर शिवराज स्वारी अफजलखान हा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, मुंबई मुवी स्टुडियोस प्रस्तुत ऐतिहासिक घटनेवर आधारित मराठी चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजीराजेंनी आपल्या चतुराईने आणि धैर्याने स्वाराज्यावर चालून आलेल्या अफज़लखानाचा केलेल्या पराभवाचा इतिहास पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २२ एप्रिल २०२२ला संपुर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात येईल. [१] ‘शेर शिवराज’ या चित्रपटाचा ट्रेलर मेटाव्हर्सद्वारे लाँच होणारा पहिलाच मराठी चित्रपट आहे.[२]
विशेष संपादन
दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांच्या शिव चरित्रावर आधरित आठ चित्रपटांच्या श्री शिवराज अष्टकातील फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड या तीन चित्रपटानंतरचे हे चौथे पुष्प.
कथानक संपादन
कलाकार[३] संपादन
- चिन्मय मांडलेकर - छत्रपती शिवाजी महाराजांच्या भुमिकेत
- मृणाल कुलकर्णी - राजमाता जिजाऊसाहेबांच्या भुमिकेत
- मुकेश रिषी - अफजलखानच्या भुमिकेत
- दिग्पाल लांजेकर - बहिर्जी नाईकांच्या भुमिकेत
- समीर धर्माधिकारी - श्रीमंत कान्होजीराजे जेधेंच्या भुमिकेत
- दिप्ती केतकर - मातोश्री दिपाईआऊ बांदलांच्या भुमिकेत
- अजय पुरकर - सुभेदार तानाजी मालुसरेंच्या भुमिकेत
- ईशा केसकर - मातोश्री सईबाई राणीसरकारांच्या भुमिकेत
- माधवी नीमकर - मातोश्री सोयराबाई राणीसरकारांच्या भुमिकेत
- निखिल लांजेकर - नरवीर जिवाजी महालेंच्या भुमिकेत
- सुश्रुत मंकणी - श्रीमंत येसाजी कंकच्या भुमिकेत
- आस्ताद काळे - विश्वास दिघेंच्या भुमिकेत
- अक्षय वाघमारे - पिलाजी गोळेंच्या भुमिकेत
- रोहन मंकणी - रंदुल्लाखानच्या भुमिकेत
- रिषी सक्सेना - फाज़लखानच्या भुमिकेत
- संग्राम साळवी - याकूतखानच्या भुमिकेत
- बिपीन सुर्वे - सर्जेराव जेधेंच्या भुमिकेत
- मृण्मयी देशपांडे - केसरच्या भुमिकेत[४]
- वैभव मांगले - गोपीनाथ पंत बोकीलांच्या भुमिकेत
- वर्षा उसगावकर - बडी बेगमच्या भुमिकेत
- विक्रम गायकवाड - सरनोबत नेताजीराव पालकरांच्या भुमिकेत
- सचिन देशपांडे - मोरोपंतांच्या भुमिकेत
संगीत संपादन
देवदत्त मनीषा बाजी साचा:विस्तार
निर्मिती संपादन
प्रदर्शन संपादन
हा चित्रपट २२ एप्रिल २०२२ला संपुर्ण महाराष्ट्रात तसेच भारतात काही ठिकाणी प्रदर्शित करण्यात येईल.