साचा:अर्धसुरक्षीत

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
फेब्रुवारी १९३४, राजगृह (मुंबई) मध्ये आंबेडकर कुटुंब. (डावीकडून) यशवंत, बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई, लक्ष्मीबाई (बाबासाहेबांचे भाऊ, आनंदराव यांची पत्नी), मुकुंदराव व टॉबी (कुत्रा)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. सविता आंबेडकर, १५ एप्रिल १९४८, दिल्ली
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मुलगा यशवंत (डावीकडे) व पुतण्या मुकुंद (उजवीकडे) यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आंबेडकर कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब आहे. सकपाळ हे आंबेडकर कुटुंबियांचे मूळ कुटुंबनाव किंवा आडनाव होते. सध्या आंबेडकरांचे वंशज हे राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रात कार्यरत आहेत.

कौटुंबिक पार्श्वभूमी संपादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (सकपाळ) कुटुंब हे मूळचे कोकणातील "आंबडवे" गावचे रहिवासी होते. मालोजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश सैन्यात सैनिक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा रामजी हे सुद्धा भारतीय ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते. रामजी व त्यांच्या पत्नी भीमाबाई यांचा सर्वात लहान पुत्र भीमराव (बाबासाहेब आंबेडकर) होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रांतातील (सध्या मध्य प्रदेश) महू (आता डॉ. आंबेडकर नगर) नावाच्या ब्रिटिश छावणीत झाला, कारण त्यावेळी डॉ. आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे महू मध्ये कार्यरत होते. रामजींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब परत महाराष्ट्रामध्ये आले.[]

पिढ्या संपादन

सकपाळ कुटुंब

पहिली पिढी संपादन

  • मालोजी सकपाळ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. हे भारतीय ब्रिटिश सैन्यात शिपाई होते.

दुसरी पिढी संपादन

आजोबा मालोजींना ४ मुले व १ मुलगी होती

  • मिराबाई मालोजी सकपाळ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्या, ती अपंग होती व माहेरी राहत. बाळ भिवाचा मिराबाईने सांभाळ केलेला आहे.
  • रामजी मालोजी सकपाळ (१८३८—१९१३) — भारतीय ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर व नंतर सैनिक शिक्षक म्हणून कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते.
  • भीमाबाई रामजी सकपाळ ( —१८९६) — रामजींची पत्नी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आई. बाळ भिवा ६ वर्षाचा असताना निधन.
  • जीजाबाई रामजी सकपाळ — रामजींची दुसरी पत्नी, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सावत्र आई


आंबेडकर कुटुंब

तिसरी पिढी संपादन

रामजी व भिमाबाईंच्या १४ अपत्यांपैकी केवळ ३ मुले व ४ मुली बगळता बाकी सर्वांचे (७) १-२ वर्षाचे असताना बालपणीच निधन झाले होते.

  • बाळाराम रामजी आंबेडकर (भाऊ)
  • गंगाबाई लाखावडेकर (बहिण)
  • रमाबाई माळवणकर (बहिण)
  • आनंदराव रामजी आंबेडकर (भाऊ)
  • मंजुळाबाई येसू पंदिरकर (बहिण)
  • तुळसाबाई धर्मा कांतेकर (बहिण)
  • भीमराव रामजी आंबेडकर उर्फ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१—१९५६) — समाजसुधारक, बहुआयामी विद्वान, भारतीय संविधानाचे जनक, भारताचे प्रथम कायदा व न्याय मंत्री (१९४७-५१), राज्यसभेचे सदस्य
  • लक्ष्मीबाई आनंदराव आंबेडकर (वहिणी) (निधन: २१ एप्रिल, १९४०) - बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे भाऊ आनंदराव आंबेडकर यांची पत्नी लक्ष्मीबाई आंबेडकर यांची समाधी महाड तालुक्यात तेलंगे गावात आहे.[]
  • रमाबाई आंबेडकर (१८९८—१९३५) — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रथम पत्नी
  • सविता आंबेडकर' (१९०९—२००३) — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची द्वितीय पत्नी, डॉक्टर, लेखक व सामाजिक कार्यकर्त्या.

चौथी पिढी संपादन

बाबासाहेबांच्या ५ पैकी ४ अपत्यांचे (३ मुले - रमेश, राजरत्न, गंगाधर व १ मुलगी - इंदू) ती दोन वर्षांची होण्यापूर्वीच निधन झाले होते.

  • यशवंत भीमराव आंबेडकर (मुलगा) (१९१२–१९७७) — भैय्यासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य
  • मीराबाई यशवंत आंबेडकर (सून), भारतीय बौद्ध महासभेच्या माजी अध्यक्षा

  • मुंकूदराव आनंदराव आंबेडकर (पुतण्या) (१९१३–१९५८)
  • शैलेजाबाई मुंकूदराव आंबेडकर (चुलत सून)

पाचवी पिढी संपादन


  • अशोक मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू) (१९५० - २०१७) — भारतीय बौद्ध महासभेचे माजी विश्वस्त व अध्यक्ष[][][]
  • अश्विनी अशोक आंबेडकर (चुलत नातसून)
  • दिलीप मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू)
  • अल्का दिलीप आंबेडकर (चुलत नातसून)
  • विद्या काशीनाथ मोहिते (चुलत नात)
  • सुजाता रमेश कदम (चुलत नात)

सहावी पिढी संपादन

  • सुजात प्रकाश आंबेडकर (पणतू); जन्म १९९५
  • प्राची आनंद तेलतुंबडे (पणती)
  • रश्मी आनंद तेलतुंबडे (पणती)
  • ऋतिका भीमराव आंबेडकर (पणती)
  • साहिल आनंदराज आंबेडकर (पणतू)
  • अमन आनंदराज आंबेडकर (पणतू); जन्म २००२

  • संदेश अशोक आंबेडकर (चुलत पणतू)
  • चारुशीला संदेश आंबेडकर (चुलत पणतूसून)
  • राजरत्न अशोक आंबेडकर (चुलत पणतू)
  • अमिता राजरत्न आंबेडकर (चुलत पणतूसून)
  • अक्षय दिलीप आंबेडकर (चुलत पणतू)
  • अक्षता दिलीप आंबेडकर (चुलत पणती)

सातवी पिढी संपादन

  • यश संदेश आंबेडकर (चुलत खापरपणतू)
  • मयंक संदेश आंबेडकर (चुलत खापरपणतू)
  • प्रिशा राजरत्न आंबेडकर (चुलत खापरपणती)

वंशावली संपादन


साचा:वंशावली/प्रारंभ साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली साचा:वंशावली/अंत

चित्रे संपादन

संलग्न कुटुंबे संपादन

मुरबाडकर कुटुंब संपादन

बाबासाहेबांच्या आई भीमाबाई यांचे हे माहेरचे कुटुंब

  • लक्ष्मण/धर्माजी मुरबाडकर (आजोबा)

धुत्रे कुटुंब संपादन

समाबाई आंबेडकरांचे माहरचे कुटुंब, या धुत्रे कुटुंबीयांचे आधीचे आडनाव वलंगकर होते.

  • भिकू धुत्रे (सासरे)
  • रुक्मिणी भिकू धुत्रे (सासू)

कबीर कुटुंब संपादन

सविता आंबेडकरांचे माहेरचे कुटुंब

  • कृष्णराव कबीर (सासरे)
  • बाळू कृष्णराव कबीर (मेहुणे)

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर