कन्हान जंक्शन रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक कन्हान हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे मार्गाावर कामठी रेल्वे स्थानकानंतर ४ किमी अंतरावर आहे. हे नागपूर स्थानकापासून सुमारे १८.५ किमी अंतरावर हावड्याकडे आहे. येथे ३ फलाट आहेत.येथे सुमारे १८ गाड्या थांबतात.येथून रामटेकला एक फाटा जातो.[] येथे जलद व अतिजलद रेल्वेगाड्यांना थांबा नाही.येथे थांबणाऱ्या बहुतेक गाड्या या प्रवासी (पॅसेंजर) गाड्या आहेत.[]

कन्हान येथून जाणाऱ्या गाड्या संपादन

  • गोंदिया इतवारी पॅसेंजर
  • रायपूर इतवारी पॅसेंजर
  • इतवारी-तिरोडी पॅसेंजर
  • इतवारी-टाटानगर पॅसेंजर
  • नागपूर- रामटेक मेमू गाडी
  • इतवारी- रामटेक मेमू गाडी
  • रामटेक - नागपूर मेमू गाडी
  • रामटेक इतवारी मेमू गाडी[]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे संपादन

साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके