कलर्स मराठी लोकप्रिय शीर्षकगीत पुरस्कार

साचा:Infobox award

कलर्स मराठी लोकप्रिय शीर्षकगीत पुरस्कार दरवर्षी कलर्स मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम शीर्षकगीताला दिला जातो. हा कलर्स मराठी पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने संपादन

वर्ष शीर्षकगीत
२०१९[]
सुखाच्या सरींनी हे मन बावरे
श्रीलक्ष्मी नारायण
घाडगे ॲंड सून
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
जीव झाला येडापिसा
स्वामिनी
बिग बॉस मराठी २
सूर नवा ध्यास नवा
एकदम कडक
२०२०[]
जय जय स्वामी समर्थ
राजा राणीची गं जोडी
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
जीव झाला येडापिसा
चंद्र आहे साक्षीला
सुंदरा मनामध्ये भरली
शुभमंगल ऑनलाईन
सुखी माणसाचा सदरा
२०२१-२२[]
जय जय स्वामी समर्थ
तुझ्या रूपाचं चांदणं
सोन्याची पावलं
राजा राणीची गं जोडी
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
जीव माझा गुंतला
सुंदरा मनामध्ये भरली
सूर नवा ध्यास नवा - आशा उद्याची
बिग बॉस मराठी ३
आई मायेचं कवच
लेक माझी दुर्गा

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी