अकोला जंक्शन रेल्वे स्थानक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक अकोला रेल्वे स्थानक हे अकोला शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या येथे थांबतात.

संदर्भयादी

साचा:संदर्भनोंदी साचा:महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके