अग्नि पुराण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार साचा:हिंदू धर्मग्रंथ अग्नि पुराण, हे हिंदू धर्मातील १८ पुराणांपैकी एक आहे.यात विष्णूच्या विविध अवतारांचे वर्णन आहे, तसेच राम ,कृष्ण आणि पृथ्वी आदी ग्रहांचेही वर्णन यात केले आहे.यात, पूजा,ज्योतिष,इतिहास,युद्ध, संस्कृत व्याकरण,आयुर्वेद व धनुर्वेद ईत्यादींचे वर्णन करणारे अनेक श्लोक आहेत. हे अग्नीपुराण, अग्नीने वशिष्ठ ऋषीस सांगीतले असे म्हणतात.

यात ३८३ प्रकरणे आहेत.'अग्निपुराण परिशिष्टम्' हे ईतर सहा प्रकरणांचे परिशिष्ट आहे.