अडाण धरण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट धरण

अडाण धरण हे मातीच्या व दगडाच्या भरावाचे धरण आहे. ते महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्याच्या कारंजा लाड अडाण नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाचा उद्देश सिंचन व पाणीपुरवठा हा आहे.

या धरणाची उंची पायव्यापासून सुमारे साचा:Convert आहे. याची लांबी साचा:Convert इतकी आहे. या धरणाचे साठवणक्षमता साचा:Convert असून पूर्ण भरण क्षमता साचा:Convert इतकी आहे.[१]हे धरण गोदावरीच्या खोऱ्यात येते.

महाराष्ट्र शासनाचे मानकांनुसार हा एक मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहे.यातील ६९.६६ मिक्युमी पाणी शेतीच्या सिंचनासाठी तर ११.१२९ मिक्युमी पाणी हे पिण्याच्या वापरासाठी आहे.यातील पाण्याचा मृत साठा ११.०७ इतका आहे तर, ७९८ चौ. किमी इतके याचे जलसंधारण क्षेत्रफळ आहे.[२]

साचा:विस्तार

संदर्भ

साचा:संदर्भयादी