अडोळ धरण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट धरण अडोळ धरण हे महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्याच्या बोराळा गावानजिक असणारे एक धरण आहे. त्याचे बांधकाम मातीच्या भरावाचे आहे. ते अडोळा नदीवर बांधण्यात आलेले आहे.

वैशिष्ट्ये

या धरणाची उंची पायव्यापासून साचा:Convert इतकी असून, त्याची लांबी साचा:Convert इतकी आहे. त्याची साठवणूक क्षमता साचा:Convert असून त्याची सामायिक धारण क्षमता साचा:Convert इतकी आहे.[१]या धरणाचा उद्देश सिंचन असा आहे.

हे धरण गोदावरी नदीच्या खोऱ्यात असून ते भूकंपप्रवण क्षेत्र-२ मध्ये येते. साचा:विस्तार साचा:महाराष्ट्रातील धरणे

संदर्भ

साचा:संदर्भयादी