अनघा व्रत

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

अनघा व्रत हे एक तिथिव्रत आहे. या व्रतात मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीस गोमयाने पवित्र केलेल्या वेदीवर अनघ व अनघा या नावांनी दोन शहाळी स्थापन करून त्यांची पूजा करतात. व पुढे एक वर्षपर्यंत प्रत्येक वद्य अष्टमीस हे व्रत चालवून मग त्याची सांगता करतात. हेमाद्रीने सांगितलेले हे व्रत आहे, केल्यास पापनाश होतो, असे तो म्हणतो.