Jump to content

अभिजीत कोसंबी

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट गायक

अभिजीत कोसंबी हा कोल्हापूरचा एक गायक आहे. त्याने २००७ साली झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरची सा रे ग म प संगीत स्पर्धा जिंकून स्पर्धेचा पहिला 'महागायक' होण्याचा सन्मान मिळविला.

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी साचा:सा रे ग म पा चॅलेंज २००७