Jump to content

अरुण बालकृष्ण कोलटकर

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट साहित्यिक अरुण बालकृष्ण कोलटकर (नोव्हेंबर १, १९३२ - सप्टेंबर २५, २००४) हे मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषांत कविता करणारे भारतीय कवी होते.

परिचय[संपादन | स्रोत संपादित करा]

कोलटकरांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण तेथील राजाराम माध्यमिक विद्यालयात झाले. मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्‌सचे पदवीधारक असलेले कोलटकर एक उत्तम ग्राफिक्स डिझायनर व जाहिरात क्षेत्रातील अत्यंत यशस्वी कलादिग्दर्शक होते. १९५०–१९६० च्या दशकांत त्यानी लिहिलेल्या कविता या मुंबईतील विशिष्ठ बोली मराठीतल्या असून त्यात मुंबईत आलेल्या निर्वासितांच्या व गुन्हेगारांच्या जीवनाचे दर्शन घडते. उदाहरणार्थ, मै भाभीको बोला / क्या भाईसाबके ड्यूटीपे मै आ जाऊ? / भड़क गयी साली / रहमान बोला गोली चलाऊॅंगा / मै बोला एक रंडीके वास्ते? / चलाव गोली गांडू.[]

प्रकाशित काव्यसंग्रह[संपादन | स्रोत संपादित करा]

मराठी[संपादन | स्रोत संपादित करा]

  • अरुण कोलटकरच्या कविता (१९७७)
  • चिरीमिरी (२००४)
  • द्रोण (२००४)
  • भिजकी वही (२००४)
  • अरुण कोलट्करच्या चार कविता

इंग्रजी[संपादन | स्रोत संपादित करा]

  • कलेक्टेड पोएम्स इ्न इंग्लिश
  • जेजुरी
  • काळा घोडा पोएम्स
  • द बोटराईड ॲन्ड अदर पोएम्स
  • सर्पसत्र

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

इतर[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मराठी साहित्यिक साचा:मराठी कवी

  1. अरुण कोलटकर : पहिल्या कविता, लेख, समीक्षेचा अंतःस्वर. देवानंद सोनटक्के पद्मगंधा प्रकाशन पुणे, २०१२