अर्हत

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट बौद्ध शब्दार्थ साचा:बौद्ध धर्म साचा:थेरवाद बौद्ध धर्म

अर्हत किंवा अर्हंत ही थेरवादी बौद्ध धम्मातील संज्ञा असून त्याचा अर्थ "जो योग्यतापूर्ण तथा मौलिक आहे" असा होय.[१] "परिपूर्ण व्यक्ती"[१]साचा:Sfn किंवा निर्वाण "अवस्था प्राप्त व्यक्ती.साचा:Sfn[१] अरहंत म्हणजे दिव्यत्व प्राप्त भिक्खू वा भिक्खूणी ज्यांचे मन सर्वस्वी द्वेष, दुःख, भ्पम ह्यापासूनमुक्त असते. बौद्ध परंपरेरील अन्य अर्थाने ज्ञान प्राप्तीच्या मार्गाने जाणारा परंतु बुद्धत्व प्राप्ती न झालेला भिक्खू वा भिक्खूणी.साचा:Sfn

बौद्ध धम्माच्या विविध संघ व प्रांतात, शतकानुशतके या संज्ञेबद्दलची समज बदलत गेलेली आहे. अर्हत संज्ञेचे क्षेत्र प्राथमिक बौद्ध संप्रदायात तथा संघात पहावयास मिळते.

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे

साचा:बौद्ध विषय सूची