Jump to content

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ

मराठीपिडिया कडून

साचा:चौकट महाविद्यालय

प्रवेशद्वार

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ हे भारतामधील एक सरकारी अनुदानावर चालणारे खुले विद्यापीठ आहे. इ.स. १८७५ साली सय्यद अहमद खान ह्या शिक्षणतज्ञाने मोहमेडन ॲंग्लो-ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. इ.स. १९२० साली त्याचे रूपांतर अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये झाले. ह्या विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस अलीगढ शहराजवळ ४६७ हेक्टर इतक्या क्षेत्रफळावर स्थित आहे.

प्रामुख्याने भारतामधील मुस्लिम धर्मीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ह्या विद्यापीठामध्ये सध्या सर्व धर्माच्या व जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश खुला आहे.

माजी विद्यार्थी[संपादन | स्रोत संपादित करा]

सरकारप्रमुख[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Commons category

साचा:भारतातील केंद्रिय विद्यापीठे