Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
मोहम्मद हमीद अन्सारी - मराठीपिडिया

मोहम्मद हमीद अन्सारी

साचा:संदर्भहीन लेख

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मोहम्मद हमीद अन्सारी

मोहम्मद हमीद अन्सारी (मराठी लेखनभेद: मोहम्मद हामिद अन्सारी ; उर्दू: محمد حامد انصاری ; रोमन लिपी: Mohammad Hamid Ansari ;) (एप्रिल १, इ.स. १९३७; कोलकाता, बंगाल - हयात) हे भारताचे माजी उपराष्ट्रपती आहेत. ११ ऑगस्ट, इ.स. २००७ ते ११ अॉगस्ट इ.स. २०१७ दरम्यान त्यांनी १२ व्या उपराष्ट्रपतीपदाती सूत्रे हाती घेतली होती. यापूर्वी त्यांनी भारतीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद सांभाळले होते. अन्साऱ्यांनी भारतीय विदेश सेवेतील अधिकारीपदावरून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये उच्चायुक्त म्हणून काम केले. त्यानंतर ते अफगाणिस्तान, संयुक्त अरब अमिरातीइराण या देशांत भारताचे राजदूत होते. इ.स. १९८४ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:भारतीय उपराष्ट्रपती