साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

आरवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.गरम पाण्याचे कुंड या गावात असून श्री केदारेश्वराचे व आदित्य नारायणाचे सुरेख देवालय आहे. प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे, अजिंक्य पोंक्षे यांचे हे गाव असून अभिनेत्री स्पृहा जोशी हिचे सासर या गावात आहे.कोकण रेल्वेचे आरवली रेल्वे स्थानक आहे.ज्येष्ठ गायिका सुमती टिकेकर यांचे हे मूळ गाव.

भौगोलिक स्थान संपादन

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन संपादन

प्रेक्षणीय स्थळे- केदारेश्वर व आदित्यनारायणाचे मंदीर , गरम पाण्याचे कुंड संपादन

नागरी सुविधा- स्टेट बँक, रेल्वे स्थानक , वीज उपकेंद्र, पोस्ट संपादन

जवळपासची गावे संपादन

संदर्भ संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/