उंच माझा झोका
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ८च्या मालिका
उंच माझा झोका ही झी मराठी ह्या दूरचित्रवाणी वाहिनीवर २०१२-१३ दरम्यान प्रसारित झालेली एक दैनंदिन मालिका आहे. स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या रमाबाई रानडे ह्यांची आयुष्यकथा ह्या मालिकेद्वारे दाखवली गेली आहे.
भूमिका संपादन
- यमुना/रमाबाई रानडे: स्पृहा जोशी, तेजश्री वालावलकर (लहान रमा)
- महादेव रानडे: विक्रम गायकवाड
- गोविंदराव रानडे : शरद पोंक्षे