उन्हावरे
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
उन्हावरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान== उन्हावरे हे स्थान मंडणगड तालुक्यातील आहे व हे गाव गरम पाण्याच्या झऱ्या साठी प्रसिद्ध आहे.
हवामान संपादन
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन संपादन
प्रेक्षणीय स्थळे संपादन
नागरी सुविधा संपादन
जवळपासची गावे संपादन
संदर्भ संपादन
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/