उमरान मलिक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

उमरान मलिक (२२ नोव्हेंबर, १९९९:जम्मू, भारत - हयात) हा साचा:Crचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने गोलंदाजी करतो. भारतीय स्थानिक क्रिकेट मध्ये उमरान जम्मू आणि काश्मीरकडून खेळतो. त्याने २०२१ आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबादतर्फे आयपीएल पदार्पण केले. तसेच त्याने २३ नोव्हेंबर २०२१ रोजी भारत अकडून प्रथम-श्रेणी पदार्पण केले.