Jump to content

उमरेड

मराठीपिडिया कडून

साचा:इतरउपयोग४ साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

उमरेड हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद असलेले एक गाव आहे.

भूगोल[संपादन | स्रोत संपादित करा]

नागपूर जिल्ह्यातील मोठी गावे व नद्या.

उमरेड साचा:Coord[] या अक्षांश/रेखांशावर आहे सरासरी २८० मीटर (९१८ फूट) उंचीवर आहे.

वस्तीविभागणी[संपादन | स्रोत संपादित करा]

२००१ च्या जनगणनेनुसार उमरेडची वस्ती ४९,७५३ आहे.[] पैकी ५१ टक्के पुरुष तर ४९ टक्के स्त्रीया आहेत. उमरेडचे साक्षरता प्रमाण ७५% आहे. पैकी ८१% आणि ६८% स्त्रीया साक्षर आहेत. भारताचे साक्षरता प्रमाण ५९.५%आहे. उमरेडमधील १२% व्यक्ती सहावर्षांपेक्षा लहान आहेत. साचा:विस्तार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी