Jump to content

ऑपरेशन कॅक्टस

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट सैन्य संघर्ष ऑपरेशन कॅक्टस किंवा ऑपरेशन संध्या ही सैनिकी मोहीम म्हणजे पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तमिळ ईलम (अर्थात प्लाॅटे) या संघटनेने मालदीवचे शासन उलथून टाकण्यासाठी घडवून आणलेला कट होता. प्लाॅटेच्या अब्दुल्ला लुतुफी याने स्वतःच्या ८० बंदुकधाऱ्यांबरोबर मिळून हा कट केला होता. भारतीय सैन्याच्या हस्तक्षेपामुळे हा कट निष्फळ ठरला.

साचा:विस्तार