ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९
साचा:गल्लत साचा:Infobox cricket tour
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१९ दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.[१][२][३] एकदिवसीय सामने दोन्ही संघाचा क्रिकेट विश्वचषक, २०१९साठी सराव व्हावा यासाठी खेळविण्यात आले.[४] ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी२० मालिका २-० ने जिंकली, भारतातला पहिलाच ट्वेंटी२० मालिका विजय.[५]
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
| एकदिवसीय | ट्वेंटी२० | ||
|---|---|---|---|
| साचा:Cr[६] | साचा:Cr[७] | साचा:Cr[६] | साचा:Cr[७] |
शॉन मार्श ऑस्ट्रेलिया संघाला तिसऱ्या सामन्यापुर्वी येऊन मिळेल अश्या रितीने त्याची निवड करण्यात आली. डार्सी शॉर्टला पुरवठा म्हणून घेण्यात आले.[७] सिद्धार्थ कौलला पहिल्या दोनच एकदिवसीय सामन्यासाठी घेतलं गेलं तर उर्वरीत सामन्यासाठी भुवनेश्वर कुमारला घेण्यात आले.[६] दौऱ्यापुर्वी दुखापत झाल्यामुळे हार्दिक पंड्या संघातून बाहेर पडला तर त्याच्याजागी एकदिवसीय संघात रवींद्र जडेजाची निवड करण्यात आली,[८] ट्वेंटी२० संघात कोणताही बदल करण्यात आला नाही.[९] तर ऑस्ट्रेलियाच्या संघात केन रिचर्डसनला दुखापत झाल्यामुळे त्याच्याजागी ॲंड्रु टायची निवड करण्यात आली.[१०]
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
४था सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
५वा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:संदर्भयादी साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१८-१९ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे