Jump to content

कळत नकळत (मालिका)

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ९च्या मालिका

झी मराठी वाहिनीवर कळत नकळत ही कौटुंबिक मालिका २४ सप्टेंबर २००७ रोजी सुरू झाली होती. या मालिकेमध्ये सुनील बर्वे आणि ऋजुता देशमुख मुख्य भूमिकेत होते.

पात्र परिचय[संपादन | स्रोत संपादित करा]