काशीबाई बाजीराव भट

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख काशीबाई ह्या थोरले बाजीराव पेशवे ह्यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. चासचे सावकार महादजी कृष्ण जोशी व शिऊबाई ह्यांच्या त्या कन्या होत्या.[१] त्यांच्या भावाचे नाव कृष्णराव चासकर होते.[२] ११ मार्च, १७२०ला त्यांचा विवाह थोरल्या बाजीरावांशी सासवड येथे घरगुतीरीत्या झाला.[३]

विवाहोत्तर या दांपत्याला चार पुत्र झाले.

पहा पेशवे : विभाग - पेशवाईतील स्त्रिया साचा:संदर्भयादी