गुरुग्रंथ साहेब

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
गुरू ग्रंथ साहेब ग्रंथाची गुरू गोविंदसिंग यांची प्रत, पाटणा. चित्रात दिसत असलेली अक्षरे मूलमंत्र नावाने प्रसिद्ध आहेत

गुरुग्रंथ साहेब (हिंदी: गुरुग्रंथ साहिब) हा शीख धर्मीयांचा धर्मग्रंथ असून त्यास शिखांचा अकरावा व अंतिम गुरू मानले जाते. शिखांचे दहावे गुरू गुरू गोविंदसिंग यांचा आदेश : 'सब सिखन को हुकूम है, गुरू मान्यो ग्रंथ' (सर्व शिखांना असा हुकूम आहे की त्यांनी 'ग्रंथसाहेब'ला आपला गुरू मानावे.)[१][२]

या ग्रंथात केवळ शीख गुरूंचाच उपदेश नाही तर यात भारतातील अनेक प्रांत, भाषा व जातीत जन्मलेल्या विविध संतांचे उपदेश आहेत. हा ग्रंथ जुनी पंजाबी (गुरुमुखी), मराठी, ब्रज, अवध आदी बोलींनी सुशोभित आहे.[३]

गुरुग्रंथ साहेबमधील विविध संतांचे शबद (रचना) :

[४]साचा:विस्तार

गुरुग्रंथ साहेबासंबंधी मराठी पुस्तके

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:शीख गुरू

संत शबद (रचना)
कबीर दास २२४
नामदेव ६१
संत रविदास ४०
भगत त्रिलोचन जी
फरीद जी
भगत बैणी जी
भगत धंना जी
भगत जयदेव जी
भगत भीखन जी
सूरदास
भगत परमानन्द जी
भगत सैण जी
पीपाजी
भगत सधना जी
रामानंद
गुरू अर्जन देव