गेल ऑमव्हेट

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट साहित्यिक

डॉ. गेल ऑम्वेट (Gail Omvedt, २ ऑगस्ट १९४१ - २५ ऑगस्ट २०२१) या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञइतिहासकार होत्या. या महात्मा फुले, आंबेडकरवादमार्क्सवाद या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक होत्या. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.[१]

मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी इ.स. १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. इ.स. २०१२ सालापासून त्या नवी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून देखील काम केले.

दलित चळवळीच्या इतिहासकार आणि अनेक संशोधकांना प्रेरणा देणाऱ्या अभ्यासक एलिनॉर झेलियट अमेरिकेतील ज्या ‘कार्लटन कॉलेज’मध्ये अध्यापन करीत, तेथेच गेल ऑम्वेट या विद्यार्थिनी होत्या.[२]

शाहू स्मारक येथे गेल ऑम्वेट

कौटुंबिक जीवन

Gail Omvedt.JPG

आत्मचरित्र

डॉ. गेल ऑम्वेटइ.स. २०१५ मध्ये

निधन

२५ ऑगस्ट २०२१ रोजी वयाच्या ८१व्या वर्षी ऑमव्हेट यांचे निधन झाले.[३][४]

पुस्तके

  • इंडियन वूमन इन स्ट्रगल
  • ग्रोइंग अप अनटचेबल इन इंडिया (वसंत मून यांच्या मूळ मराठी आत्मचरित्राचे भाषांतर)
  • दलित ॲन्ड डेमोक्रॅटिक रिव्हॉल्युशन
  • रिव्हॉल्यूशन : इंडियाज न्यू सोशल मूव्हमेंट
  • सॉंग ऑफ तुकाराम[५]
  • वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड- (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक दिघे)

मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे