साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

गोळवली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.रा.स्व.संघाचे दुसरे सरसंघचालक प.पू.गोळवलकर गुरुजी यांचे हे मूळ गाव.राष्ट्रीय सेवा समिती रत्‍नागिरी या संस्थेतर्फे येथे प.पू.गोळवलकर गुरुजी स्मृती सेवा प्रकल्प चालविला जातो. धर्मसिंधुकार काशिनाथशास्त्री तथा बाबा पाध्ये यांचे हे मूळ गाव. येथे "राई" हे कृषीपर्यटनकेंद्र व हॉटेल सनराइज येथे निवासाची उत्तमा सोय आहे.

भौगोलिक स्थान संपादन

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन संपादन

==प्रेक्षणीय स्थळे==प.पू.गोळवलकर गुरुजी स्मृती प्रकल्प

==नागरी सुविधा==हॉटेल,लॉज,

==जवळपासची गावे==राजवाडी, तुरळ, धामणी,

संदर्भ संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/