गोविंदराव हायस्कूल

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

गोविंदराव हायस्कूल हे इचलकरंजी एक माध्यमिक शाळा आहे. श्री नारायण बाबासाहेब घोरपडे शिक्षण संस्था ही शाळा चालवते.