चंद्रराव मोरे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:इतिहासलेखन चंद्रराव मोरे (जीवनकाळ: इ.स.चे १७वे शतक)राज्य जावळीच्या खोऱ्यात (वर्तमान सातारा जिल्हा, महाराष्ट्र) होती.चंद्रराव मोरे शुर मराठी सरदार होते.मोरे आडनाव नंतर अनेक आडनावात विभाजित ही झाले उदा. Darekar,दुदुस्कर, धूळूप व इतर अनेक आडनावात मोरे पूर्ण हिंदुस्तान वसले.

जीवन

इ.स. १६५४ नंतर आदिलशहाने अफजलखानला जावळीवर चालून जाण्याचा हुकूम दिला. त्यामूळे चंद्रराव व शिवाजीराजे भोसले यांच्यानध्ये संघर्ष सुरू झाला आणि त्याचा परिणाम म्हणून शिवाजीराजे भोसले जावळीवर चालून गेले त्यानंतर चंद्रराव तिथून पळून रायगडावर आले ते शिवाजी राजांना शरण गेलासाचा:संदर्भ पाहिजे काळांतराने त्याचा शिरच्छेद करण्यात आला.

साचा:विस्तार