चितळी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र चितळी हे गाव महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहाता या तालुक्यातील आहे.

स्थान

चितळी गाव राहाता तालुक्याच्या पुर्वेस वसलेले आहे आणि श्रीरामपुर तालुक्याच्या सीमेलगत आहे. वाकडी, जळगाव, निमगाव खैरी ही लगतची गावे आहेत.

लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार चितळीची लोकसंख्या ४६०९ असुन २४१५ पुरुष व २१९४ स्त्रिया आहेत. गावाची साक्षरता ७२ % आहे.

अर्थव्यवस्था

गावात मुख्यत्वे शेती आणि संबंधित कामे केली जातात. तसेच गावात जॉन डिस्टीलरीज मद्यनिर्मिती कारखाना आहे.

परिवहन

रस्ते

चितळी राहाता आणि निमगाव खैरीस जिल्हा मार्गाने जोडलेले आहे.

लोहमार्ग

चितळी गावात मध्य रेल्वे स्टेशन आहे.

हवाई

शिर्डी विमानतळ चितळीच्या नजीकचे विमानतळ आहे.

हे सुद्धा पहा