साचा:माहितीचौकट नदी जगबुडी नदी ही महाराष्ट्राच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक नदी आहे. जगबुडी नदी मोजे वडगाव येथे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावते. या नदीस जांबू उपनदी येऊन मिळते. नदीची लांबी ४५ किमी रुंदी असून संगमाजवळ १६५ चौ. कि. मी. इतकी आहे. ही नदी वशिष्ठी नदीची उपनदी असून ही उत्तर दक्षिण या दिशेने वाहते.


साचा:भारतातील नद्या साचा:भूगोलावरील अपूर्ण लेख