जमादार किस्कू
Appearance
जमादार किस्कू संथाळी भाषेत लिहीणारे एक भारतीय लेखक आहेत. त्यांच्या माला मुदम या नाटकास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.